कल्याण : शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात एक १३ वर्षीय चिमुरडी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात नोंदवली होती. त्यानंतर बापगाव येथे एक मृतदेह मिळाल्याचे पोलिसांना समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी हा मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचे पोलिसांना सांगितले. या अपहरण व हत्या प्रकरणा नंतर कल्याण पूर्वेत एकच खळबळ माजली. सदर घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना पोलिसांनी २४ […]