कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण अत्याचार प्रकरणातील विशाल गवळी कुणाचा कार्यकर्ता? दोन गटांत रंगलं राजकारण

विशाल गवळी : मागील काही दिवसांपूर्वी कल्याण मध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनं राज्यात खळबळ माजली आहे. विशाल गवळी नावाच्या विकृतीने कल्याण पूर्वेतील एका नाबालीके चे अपहरण करून तिची हत्या केली. मुलीवर अत्याचार केले गेल्याचे सांगत शहरात निदर्शने देखील करण्यात आली. सदर आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र याच विशाल गवळीवरून […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण १३ वर्षीय चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी आरोपीला अटक

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात एक १३ वर्षीय चिमुरडी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात नोंदवली होती. त्यानंतर बापगाव येथे एक मृतदेह मिळाल्याचे पोलिसांना समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी हा मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचे पोलिसांना सांगितले. या अपहरण व हत्या प्रकरणा नंतर कल्याण पूर्वेत एकच खळबळ माजली. सदर घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना पोलिसांनी २४ […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी लेख

Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019 : कल्याण डोंबिवलीत मागील निवडणुकीत कुणाला किती मतं?

कल्याण : Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019 च्या तुलनेत यंदाची निवडणूक काहीशी वेगळी ठरणार आहे. दोन प्रमुख पक्षांच्या विभाजनानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. सध्या मतदान प्रक्रिया पार पडली असून अंतिम निकाल हाती येण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. नवा निकाल हाती येण्यापूर्वी जरा मागील निकालावर एक नजर टाकूयात. मागील विधानसभा निवडणुकीत कल्याण […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

MNS Exit Poll 2024 : आता एक आमदार नाही तर मनसे गाठू शकते पुन्हा डबल फिगर

MNS Exit Poll 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाल्यानंतरची मनसेची ही चौथी विधानसभा निवडणुक आहे. युती आघाड्यांना आवाहन देऊन मनसेने पहिल्याच लाटेत आपले १३ आमदार निवडून आणून विरोधी पक्षांना घाम फोडला होता. मात्र त्यानंतर पुढील विधानसभेत मनसेला फक्त एक आमदार निवडून आणता आला होता. बाकी मनसेच्या १३ आमदारांपैकी काही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी लेख

कल्याण पूर्व विधानसभा आणि मनसे

Kalyan East MNS : राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. त्यानंतर २००९ साली प्रथमच विधानसभा निवडून १३ आमदार निवडून आले. ज्यात २ आमदार हे कल्याण पश्चिम आणि ग्रामीणचे होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेची ताकद ही तेव्हापासूनच आहे असे दिसते. पण मनसेने इतकी ताकद असतानाही तेव्हा कल्याण पूर्वेत उमेदवार का दिला नाही? […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

सकल ब्राह्मण समाजाचा रविंद्र चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा

डोंबिवली : आपल्या भारत देशाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा थोर इतिहास असून या दोन्ही ब्राह्मण तज्ञ मंडळींना भारतरत्न मिळायला हवे. पण त्यासाठी हिंदुत्व विचारांचा लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभा, लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी पाठवावा लागणार आहे. डोंबिवलीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी दिली असून हिंदुत्व वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

Kalyan : बोडारेंच्या प्रचाराला आल्या Sushama Andhare; पण प्रचार झाला महेश गायकवाडांचा?

Kalyan : शिवसेना उबाठा पक्षाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे ( Sushama Andhare ) यांनी नुकताच कल्याण लोकसभा क्षेत्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कल्याण डोंबिवलीत विधानसभा निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी प्रचारसभा केल्या. मात्र याच प्रचारसभेत त्यांनी उपस्थित केलेला एक मुद्दा कल्याण पूर्व अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांच्यासाठी चांगलाच पचनी पडला असून एक व्हिडिओ महेश गायकवाड समर्थक […]

घडामोडी

Election Dry Day : निवडणुकीमुळे चार दिवस दारूबंदी

Election Dry Day : भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांकरिता विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र देशी दारु नियम, १९७३ चे नियम २६ (१) (क) (१) व महाराष्ट्र विदेशी मद्य नियम […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

डोंबिवलीत उडणार धमाल मजा मस्ती! रविवारी भरणार किलबिल फेस्टिव्हल

किलबिल फेस्टिव्हल : डोंबिवलीकर बाल दोस्तांच्या आतुरतेचा आवडीचा डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल रविवार, दि १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत डोंबिवली पश्चिमेतील बावन चाळ परिसरातील रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याचे डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे बच्चे कंपनीसाठी पुन्हा एकदा धमाल मजा मस्तीची संध्याकाळ डोंबिवलीत रंगणार आहे. डोंबिवलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वर्दळीत […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

डोंबिवलीत कमळच फुलणार म्हणत पुरोहित मंडळींनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना दिला जाहिर पाठिंबा

डोंबिवली : आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच असून समस्त डोंबिवलीकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. असे म्हणत डोंबिवलीतील देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळातील सर्व सभासदांनी महायुती उमेदवार रवींद्र चव्हाण यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तसेच “आपण प्रचंड मताधिक्याने निवडून याल” असे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला. यासोबतच “पुढील […]