मलंगगड : कल्याण शहराजवळ असलेल्या मलंगगड भागात आज सकाळी मालवाहतूक करणारा ट्रक आणि दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या ट्रकचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खोणी तळोजा (Khoni Taloja) महामार्ग हा प्रचंड रहदारीचा मार्ग मानला जातो. या मार्गावर सततच्या होणाऱ्या अपघातामुळे या मार्गाला मृत्यूचा सापळा […]