Shivsena : कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत बंड पुकारलेल्या आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रभरातून शिवसैनिक आता आक्रमक होताना दिसत आहे. याबाबत आता राज्यभरातून निदर्शने होताना दिसत आहेत. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २१ जून पासून एकनाथ शिंदे यांनी […]
Tag: Ulhasnagar
उल्हासनगरमध्ये धावत्या टँकर मधून एसिड उडून चार जण भाजले
Ulhasnagar : सल्फयुरिक एसिडने भरलेल्या टँकर चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे एसिड बाहेर पडून चार जणांच्या अंगावर उडाले. यामध्ये भरत वसीटा आणि दिलीप पुरस्वानी हे दोघे गंभीर स्वरूपात भाजले गेले. याबाबत पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगरच्या श्री राम चौक परिसरात ही घटना घडली असून विठ्ठलवाडी पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. ऍसिडने भरलेला […]