कल्याण-डोंबिवली घडामोडी

MSRTC Ticket Booking : विठ्ठलवाडी एसटी आगारात गौरी गणपती आरक्षणाला झाली सुरुवात

MSRTC Ticket Booking : गौरी गणपती सणाच्या निमित्ताने कोकण तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी विठ्ठलवाडी एसटी आगारात आगाऊ आरक्षण सुरू करण्यात आले आहे. २८ जून ते २ जुलै पर्यंत आगाऊ तिकीट आरक्षण केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील कल्याणसह विठ्ठलवाडी एसटी आगारातून गौरी गणपती सणाला मोठ्या प्रमाणावर एसटी बस कोकणाकडे रवाना होतात. […]