Kalyan East : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात एका शाळकरी विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या नावे सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. ही बाब लक्षात घेता माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्राथमिक प्रशिक्षित मान्यता प्राप्त पात्रता नसलेले शिक्षक घेऊन खाजगी शाळेच्या माध्यमातून भरमसाठ फी घेऊन व्यापार करणाऱ्या संस्थामुळे […]