Purple cap winners : आयपीएल २०२४ ला अवघ्या काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत कोणता संघ, खेळाडू चांगली कामगिरी करणार याचे अंदाज बांधले जात आहेत. याकरिता आयपीएल दोन मानचिन्ह देते. सर्वाधिक धावा करणारा ऑरेंज कॅप तर सर्वाधिक बळी घेणाऱ्याला पर्पल कॅप दिली जाते. याच कॅप मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये मोठी चुरस लागते. मात्र तुम्हाला माहित आहे […]