Kalyan Loksabha : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याण शहरात जाहीर सभा होत आहे. मात्र या सभेपुर्वी शिवसेनेचे कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मोदींच्या सभेवरून मोरे हे नाराज असल्याचे त्यांच्या राजीनाम्यातुन स्पष्ट होत आहे. शिवसेनेच्या बंडानंतर सुरुवातीला अरविंद मोरे हे ठाकरे गटात होते. […]
Tag: Kalyan Loksabha
Kalyan Loksabha : कल्याण पूर्वेत आज शिंदे-दरेकर आमने सामने; एकाच दिवशी प्रचार रॅली
Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराच्या फेऱ्या झडत असून कळवा ते अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात प्रचार रॅली सुरू आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा असा सामना कल्याण लोकसभेत रंगला असून शिवसेनेकडून डॉ.श्रीकांत शिंदे व उबाठा पक्षाकडून वैशाली दरेकर हे उमेदवार लढत देत आहेत. योगायोगाची बाब म्हणजे आज कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी एकाच वेळी […]