MSRTC :- यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे १७ ते २० ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटीमधून महामंडळाला १२१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे २० ऑगस्टला एकाच दिवशी तब्बल ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज […]