लेख

पेट्रोल भरताना असं काढतात येड्यात; या ट्रिक बद्दल माहिती करून घ्या

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे वाहनचालक अगोदरच चिंतेत आहेतच पण पंपावरील पेट्रोल माफियांचं काय ? पंपावर होणारा गफला ही सर्वात मोठी डोकेदुखी असून यावर तोडगा कसा काढावा हाच एक प्रश्न आहे. आणि आजवर अनेक ठिकाणी अश्या घटना उघडही झाल्या आहेत. भेसळयुक्त पेट्रोल :- पेट्रोल पंपावर अनेक वेळा भेसळयुक्त पेट्रोल विकले जाते. अशा प्रकारच्या घोटाळ्यात पेट्रोल पंप […]