Namo Ramo Dandiya : शहरात सर्वत्र नवरात्रीनिमित्त दांडिया उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रासरंग उत्सवाच्या माध्यमातून उत्सव भरवला आहे. दोन्ही ठिकाणी अफाट गर्दी होत असून नवरात्र उत्सवप्रेमी नागरिकांमध्ये त्यामुळे जल्लोष, उत्साहाचे वातावरण आहे. महायुतीचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, विकास म्हात्रे, […]