Kalyan Rape Case : मागील दीड वर्षापासून एका विद्यार्थीनिवर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली होती. आपल्यावर होत असलेले अत्याचार ती विद्यार्थीनी बराच काळ सहन करीत होती. अखेर संयमाचा बांध फुटल्याने पिडीताने तिच्या राहत्या घराच्या इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींवर […]