कल्याण-डोंबिवली घडामोडी

Kalyan Rape Case : तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात नव्या कलमांची वाढ

Kalyan Rape Case : मागील दीड वर्षापासून एका विद्यार्थीनिवर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली होती. आपल्यावर होत असलेले अत्याचार ती विद्यार्थीनी बराच काळ सहन करीत होती. अखेर संयमाचा बांध फुटल्याने पिडीताने तिच्या राहत्या घराच्या इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींवर […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

Kalyan Crime : लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Kalyan Crime : सामूहिक लैंगिक अत्याचार, अत्याचाराचे चित्रीकरण आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी या सर्व जाचाला कंटाळून कल्याण मध्ये एका तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना रविवारी घडली होती मात्र दोन दिवसांच्या पोलीस तपासा नंतर आत्महत्ये मागील कारण आणि आरोपी पोलीसांच्या हाती लागले. रविवारी आत्महत्ये पूर्वी तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट ठेवली […]

Kalyan Crime
कल्याण-डोंबिवली घडामोडी

मोठी बातमी! कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बाप आणि भावाकडून लैंगिक अत्याचार

Kalyan Crime : बाप आणि भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कल्याण च्या कोळसेवाडीमध्ये उघडीस आली आहे. १६ वर्षाच्या मुलीवर बाप आणि भावा कडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घटना उघड झाल्या नंतर कोसळसेवाडी पोलिसांनी दोन्ही बाप बेट्याना अटक केली आहे. कोळसेवाडी परिसरातील बाप लेकावर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

जामिनासाठी बनावट दस्तवेज तयार करणाऱ्या टोळीला न्यायालयात सापळा लावून केले अटक

कल्याण : कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अटक आरोपींच्या नातेवाइकांकडून हजारो रुपयांच्या मोबदल्यात त्या आरोपीला जामिनावर मुक्त करण्यासाठी बनावट कागदपत्रासह बोगस जामीनदारांचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कल्याण गुन्हे (Kalyan Crime) शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात टोळीतील ५ जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत. महमद रफीक अब्दुल […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याणमध्ये ३२ नागरिकांचे गहाळ फोन पोलिसांनी दिले शोधून

कल्याण : कल्याण मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या ३२ मोबाईलचा शोध घेवुन नागरिकांचे गहाळ झालेले ४ लाख ५० हजार किमतींचे मोबाईल परत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.   सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, कल्याण यांच्या अंतर्गत असलेली महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण […]