Kalyan Mahotsav : कल्याण पूर्वेतील तिसगाव गांवदेवी मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या कल्याण महोत्सवाची सांगता काल झाली. अंतिम दिनी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कल्याण महोत्सवाला भेट दिली. यावेळी आयोजकांनी कोरोना काळात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी तसेच स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. अध्यक्ष दिलीप दाखिनकर आणि आधारस्तंभ महेश गायकवाड यांच्या आयोजनातून १२ मार्च पासून […]