विठ्ठलवाडी : भारतीय जनता पार्टीच्या BJP Kalyan शहर कार्यकारिणी सदस्य तसेच समाजसेविका अमृता विशाल जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ साईनगर शनीनगर भगवान नगर येथे नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. या निमित्ताने प्रभागातील अनेक नवतरुण आणि युवतींनी या अभियानाचा लाभ घेत आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी अर्ज सादर केला. प्रभागातील तरुणांनी आपला मतदानाचा […]