कल्याण-डोंबिवली घडामोडी

Dombivli Murder : रेल्वे मैदानावर  इसमाची हत्या; दांडक्याने प्रहार केल्याचे निष्पन्न

Dombivli Murder : शहराच्या पश्चिमतील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अद्याप पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली नसून त्या दिशेन तपास सुरु आहे. मृतदेहाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याच्या खुणा दिसत असल्याने त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. डोंबिवली […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

डोंबिवलीत फक्त दागिन्यांसाठी महिलेची हत्या

Dombivli :- डोंबिवली शहरातील टिळकनगर भागात विजया बाविस्कर (Vijaya Baviskar) या ५८ वर्षीय महिलेच्या हत्येने (Murder) सोमवारी एकच खळबळ माजली होती. यानंतर पोलिसांनी तपास करीत एका महिलेला ताब्यात घेतले असून दागिन्यांसाठी हत्या झाली असल्याचे उघड झाले आहे. मात्र असे असले तरी नेमके हेच कारण आहे की संपत्तीच्या वादातून कट कारस्थान रचले गेले आहे अश्या उलट […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

डोंबिवलीत घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खूण

डोंबिवली : महिलेच्या खूनाने डोंबिवली हादरली आहे. घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना सांस्कृतिक राजधानी असलेल्या डोंबिवली टिळक नगर येथे घडली आहे. या हत्येमागे कोण आहे ? हा शोध आता सुरू होत आहे. (Dombivli crime) प्राथमिक माहितीनुसार डोंबिवली पूर्व टिळक नगर चौकातील ‘आनंद शीला’ या सोयसायतीत राहणाऱ्या महिलेचा प्राथमिक गळा दाबून खून झाल्याची […]