Vitthalwadi Police : उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात १५ फेब्रुवारी रोजी एका बांगलादेशी इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. जोहरुल शेख (वय ३३ वर्षे) हा इसम बांगलादेशहुन घुसखोरी करून भारतात शिरला होता. पासपोर्ट पडताळणी करिता बनावट कागदपत्रांसह सदर इसम पोलीस स्थानकातील गोपनीय कक्षात आला असता त्याच्याजवळ असलेल्या बनावट कागदपत्रांमुळे तो पकडला गेला. यानंतर तो भारतीय नसून बांगलादेशी […]
Tag: Vitthalwadi police
उल्हासनगरमध्ये धावत्या टँकर मधून एसिड उडून चार जण भाजले
Ulhasnagar : सल्फयुरिक एसिडने भरलेल्या टँकर चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे एसिड बाहेर पडून चार जणांच्या अंगावर उडाले. यामध्ये भरत वसीटा आणि दिलीप पुरस्वानी हे दोघे गंभीर स्वरूपात भाजले गेले. याबाबत पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगरच्या श्री राम चौक परिसरात ही घटना घडली असून विठ्ठलवाडी पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. ऍसिडने भरलेला […]