Kalyan East : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी आघाडीवर जाणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र असे असले तरी सध्या युती आघाड्यांमध्ये आपसातच रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभेला चर्चेत असलेली कल्याणची जागा आता विधानसभेला देखील चर्चेचा विषय बनली आहे. येथील आमदार कोण असेल? त्यापूर्वी ही जागा नेमकं लढणार कोण? हा […]
Tag: Ganpat Gaikwad
ऑटोग्राफ मिळवण्यासाठी लहानग्यांनी रोखला आमदारांचा ताफा
कल्याण : मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं आपण म्हणतो. त्याचबरोबर लहान मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्यांना देखील भाग पडावे लागते. आज कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)आपल्या मतदार संघातील अशोक नगर, मिलिंद नगर भागात पाहणी दौरा करीत होते. हा दौरा संपवून ते गाडीतून निघाले असता परिसरातील लहानग्यांनी त्यांच्या गाडीजवळ येऊन ऑटोग्राफ साठी हट्ट […]
कल्याण-डोंबिवलीत रेमडेसिवीरचा काळाबाजार ? आमदार गणपत गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनावर परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर शहरात तुटवडा जाणवत आहे. यामुळेच हे औषध मूळ किंमती पेक्षा तीन चार पटींने अधिक किंमतीत काळ्या बाजारात विकले जात आहे. असे पत्र कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. मागील काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीरच्या तुटवड्या बाबतची धक्कादायक बाब समोर आली होती. मात्र पालकमंत्री […]