घडामोडी

Murbad News : घरात बसलेल्या व्यक्तीचा वीज अंगावर कोसळून मृत्यू

Murbad News : मागील दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे. भरदिवसा अंधार दाटून जोरदार पावसाचा थैमान पहायला मिळतोय. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे अनेक लोकांच्या जीवाला घोर लागून राहतो. तर प्रकृतीच्या या रौद्रअवतारा मुळे लहान मुलांचा देखील थरकाप उडतोय. या विजेच्या तांडवामुळे मुरबाडमध्ये एका व्यक्तीच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना […]