Vitthalwadi ST Depot : महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या विठ्ठलवाडी एसटी आगारात भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आगारात नव्याने नियुक्त झालेल्या आगार व्यवस्थापक गीता कोंडार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आगारातील पाच वर्षे सुरक्षित सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मान बॅज देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कल्याण रेल्वे स्थानकात स्मार्ट सिटी अंतर्गत काम […]