घडामोडी

Sanjay Gaikwad on Police : पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य ; गुन्हा दाखल

Sanjay Gaikwad on Police : पोलीस खात्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारच्या बुलढाणा दौ-याच्या पूर्वसंध्येला आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गृहखात्याची सक्रियता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या आभार यात्रेसाठी आज बुलढाणा दौ-यावर […]