कल्याण-डोंबिवली घडामोडी

Nandivali – Chakkinaka मार्ग बनला खाजगी पार्किंग झोन? अर्धा रस्ता अडवून वाहने उभी

Chakkinaka : कल्याण पूर्वेतील श्री मलंगगड रोड सध्या वाहतुकीसाठी डोके दुखी बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबरोबरच रस्त्यालगत होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे जवळपास अर्धा रस्ता व्यापला जात आहे. यासंदर्भात कल्याण पूर्व वाहतूक उपविभाग शाखेकडेही तक्रारी प्राप्त होत असून यावर कायमचा अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे. नेवाळी नाक्याहून चक्कीनाक्याकडे दिवसभरात हजारो वाहनांची रेलचेल असते. यात परिवहन बसेस […]