Kalyan Shivsena : कल्याण पूर्वेत नुकतेच शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान शिवसेना उबाठा पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खा.डॉ.श्रीकांत शिंदे व शिवसेना जिल्हाप्रमुख ल गोपाळ लांडगे यांच्या हस्ते शिवसेना पक्षाचा झेंडा खांद्यावर देऊन त्यांचे पक्षामधे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती शिवसेनेचे […]