कल्याण-डोंबिवली घडामोडी

वसार गावात प्रवेशद्वाराचे लोकार्पण

कल्याण : श्री नानासाहेब धर्माधिकारी ( Nana saheb Dharmadhikari ) आई गांवदेवी प्रसन्न प्रवेशद्वाराचे लोकार्पण आज होळीच्या निमित्ताने वसार गावात करण्यात आले. स्व.तुळशीराम गायकर यांच्या स्मरणार्थ रमेश गजानन फुलोरे यांच्या सौजन्याने व सुभाष गायकर तसेच सागर फुलोरे यांच्या प्रयत्नाने व स्वखर्चाने करण्यात आले आहे. प्रत्येक गावात अथवा शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला कमानीतून जावे लागते. यातून […]