Kalyan Crime : बाप आणि भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कल्याण च्या कोळसेवाडीमध्ये उघडीस आली आहे. १६ वर्षाच्या मुलीवर बाप आणि भावा कडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घटना उघड झाल्या नंतर कोसळसेवाडी पोलिसांनी दोन्ही बाप बेट्याना अटक केली आहे. कोळसेवाडी परिसरातील बाप लेकावर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल […]