कल्याण-डोंबिवली घडामोडी

Maval News : कामशेत मध्ये राहून ठाण्यातील लोकांची फसवणूक करणाऱ्या दांपत्याला कल्याण पोलिसांनी केली अटक

Maval News : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व शहरातील चक्कीनाका परिसरात एका सायकल मार्टचे मालक भावेश चौधरी यांची संजय आचरे आणि कविता आचरे या पती पत्नीने सायकल विकत घेण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांत तक्रार केल्यानंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात जाऊन कामशेत येथून या नवरा बायकोला अटक केली आहे. सायकल […]