KDMC Bonus : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून देण्यात आलेली आहे. यंदाच्या दिवाळीत १९,५०० रुपयांचा बोनस जाहीर झाला असून त्यासंदर्भात अनेक कर्मचारी तसेच संघटना मला भेटल्या होत्या, त्या सगळयांचे म्हणणे ऐकून घेत शासनाकडे मांडून त्या सगळ्यांना आता बोनस जाहीर झाला असल्याची माहिती […]