Kalyan Crime : सामूहिक लैंगिक अत्याचार, अत्याचाराचे चित्रीकरण आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी या सर्व जाचाला कंटाळून कल्याण मध्ये एका तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना रविवारी घडली होती मात्र दोन दिवसांच्या पोलीस तपासा नंतर आत्महत्ये मागील कारण आणि आरोपी पोलीसांच्या हाती लागले. रविवारी आत्महत्ये पूर्वी तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट ठेवली […]
Tag: Crime news
कॅन्सर बरा करतो सांगून भोंदू बाबाने लाटले 32 लाख रुपये
कळवा : कळव्यात राहणाऱ्या एका महिलेने डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात एक धक्कादायक तक्रार नोंदवली आहे. जळगावच्या भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातला आहे. कळव्यातल्या खारीगाव येथील एका गृहिणीने डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातल्या भडगावातील गंजेवाडा शनि चौकात राहणारा पवन […]
डोंबिवलीत घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खूण
डोंबिवली : महिलेच्या खूनाने डोंबिवली हादरली आहे. घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना सांस्कृतिक राजधानी असलेल्या डोंबिवली टिळक नगर येथे घडली आहे. या हत्येमागे कोण आहे ? हा शोध आता सुरू होत आहे. (Dombivli crime) प्राथमिक माहितीनुसार डोंबिवली पूर्व टिळक नगर चौकातील ‘आनंद शीला’ या सोयसायतीत राहणाऱ्या महिलेचा प्राथमिक गळा दाबून खून झाल्याची […]