कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण शहरात जल्लोषात सुरू झाला ‘कल्याण महोत्सव’

Kalyan Mahotsav : मातोश्री गुंजाई फाउंडेशन आणि आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विध्यमाने तिसगाव येथील गांवदेवी मंदिराच्या प्रांगणात काल पासून कल्याण महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. महोत्सवाची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात करण्यात आली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली उपस्थिती दर्शविली. ऐतिहासिक कल्याण शहराची संस्कृती जपणारा महोत्सव म्हणून कल्याण महोत्सव साजरा केला जात असल्याचे […]