कल्याण-डोंबिवली घडामोडी

डोंबिवलीत उडणार धमाल मजा मस्ती! रविवारी भरणार किलबिल फेस्टिव्हल

किलबिल फेस्टिव्हल : डोंबिवलीकर बाल दोस्तांच्या आतुरतेचा आवडीचा डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल रविवार, दि १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत डोंबिवली पश्चिमेतील बावन चाळ परिसरातील रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याचे डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे बच्चे कंपनीसाठी पुन्हा एकदा धमाल मजा मस्तीची संध्याकाळ डोंबिवलीत रंगणार आहे. डोंबिवलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वर्दळीत […]