बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात ४ फेब्रुवारी रोजी मुद्देमाल चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर पाच तासांच्या आतच पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे. यात आरोपी कंपनीतलाच कामगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कुरियर कंपनीत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला होता. कंपनीत शिरून अज्ञात चोरट्यांनी […]

