कल्याण-डोंबिवली घडामोडी

डोंबिवलीच्या क्रीडापटूंना ‘द्रोणाचार्य’ व ‘शिवछत्रपती’ पुरस्कार

डोंबिवली : क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ आणि ‘शिवछत्रपती पुरस्कार’ हे डोंबिवलीकर असलेल्या पवन मुकुंद भोईर आणि युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना मंगळवारी जाहीर झाले. ही डोंबिवलीकरांसाठी अभिमानाची बाबा आहे. शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. द्रोणाचार्य पुरस्कार […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

डोंबिवलीत कमळच फुलणार म्हणत पुरोहित मंडळींनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना दिला जाहिर पाठिंबा

डोंबिवली : आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच असून समस्त डोंबिवलीकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. असे म्हणत डोंबिवलीतील देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळातील सर्व सभासदांनी महायुती उमेदवार रवींद्र चव्हाण यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तसेच “आपण प्रचंड मताधिक्याने निवडून याल” असे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला. यासोबतच “पुढील […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा उद्धव ठाकरेंना धक्का; शेकडो पदाधिकारी भाजपात

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. मराठवाड्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे डोंबिवलीत आशावादी असलेल्या उद्धव ठाकरेंना चव्हाण यांनी डोंबिवलीतच धक्का दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही हा […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

रवींद्र चव्हाण : श्रीराम जन्मभूमी श्री अयोध्या धाम येथे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनच्या (भक्त निवास) वास्तूचे भूमिपूजन आज संपन्न झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या अपर सचिव मनीषा म्हैसकर व अयोध्येचे खासदार व आमदार आदींची […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

डोंबिवली शहर होणार ग्रीन एनर्जी सिटी; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून मोफत सोलार पॉवर युनिट बसविण्यास सुरुवात

रवींद्र चव्हाण : डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमधील सार्वजनिक वापराच्या विजेचे येणारे भरघोस बिल व या बिलात सातत्याने होणारी वाढ, या दरवाढीचा सोसायटी मेंटेनन्सच्या दरावर होणारा प्रतिकूल परिणाम या समास्यांमधून आता डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे. शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोफत सोलार पॉवर युनिट बसवण्याची योजना बऱ्याच वर्षांपासून रवींद्र चव्हाण यांच्या मनात घोळत होती. विशेष म्हणजे या योजनेत […]