लेखन :- संतोष दिवाडकर मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर आता प्रसिद्धीच्या एका झोतात उतरले आहे. गावातील तरुणांच्या व्हॉट्स अप स्टेट्स आणि इन्स्टाग्रामच्या स्टोरी मुळे हे मंदिर इतकं लोकांपर्यंत पोहोचलं आहे की पुण्यातील लोक या मंदिराकडे आता गर्दी करू लागले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पर्यटकांचा वावर हा मागील १० वर्षांपासून प्रचंड वाढीस लागला आहे. […]