कथा

१६७० – एक रहस्यमय प्रवास; भाग पहिला

शिवाजी महाराज की जय !!! घोषणा देत दुर्गाडी किल्ल्यावरून मी माझ्या मित्रांसोबत निघालो. सोबत माझ्या चाळीतील काही शालेय शिक्षण घेणारी नवोदित पिढी होती. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर शिवाजी महाराज या विषयावर आमच्या गप्पा सुरु होत्या. तसा शिवाजी महाराज हा विषय या अगोदरही आमच्यात सुरू होता. परंतु आजचा दिवस खास होता. हो आज शिवजयंती होतीच पण एक […]