Arya Global : डॉ नीलम आणि भरत मलिक यांच्या अध्यक्षतेखालील आर्यग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल, आपल्या सभोवतालच्या सर्वांगीण कल्याणासाठी नियमितपणे असे उपक्रम राबवित असते. आयोजित उपक्रमात प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांची पालकत्वावर चर्चा आयोजित केली गेली. प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक, डॉ. हरीश शेट्टी यांनी प्रभावी पालकत्वावर आर्याग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या पालकांशी संवादात्मक सत्र […]