कल्याण : अनेक वर्षांपासून काही कारणास्तव प्रलंबित असलेल्या कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग आता मोकळा होऊ लागला आहे. क.डों.म.पा.ने या स्मारकासाठी ८ कोटी ७४ लाखांची निविदा मंजूर केली आहे. यामुळे स्मारक समितीने आज खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांना पेढे देऊन त्यांचे आभार मानले आहेत. कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग […]