घडामोडी

कॅन्सर बरा करतो सांगून भोंदू बाबाने लाटले 32 लाख रुपये

कळवा : कळव्यात राहणाऱ्या एका महिलेने डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात एक धक्कादायक तक्रार नोंदवली आहे. जळगावच्या भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातला आहे. कळव्यातल्या खारीगाव येथील एका गृहिणीने डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातल्या भडगावातील गंजेवाडा शनि चौकात राहणारा पवन […]