कल्याण-डोंबिवली घडामोडी

शिंदेशाही वर पुन्हा काळ चक्र; Dinkar Shinde यांचं निधन

Dinkar Shinde : महाराष्ट्राचे प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांचे तृतीय पुत्र गायक दिनकर शिंदे यांचे आज रात्री २ च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानकपणे जाण्याने शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कल्याण पूर्वेतील आनंदवाडी येथील राहत्या घरापासून त्यांची अंतिम यात्रा निघणार असून शहरासह राज्यभरातील त्यांच्या चाहत्या वर्गात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राचे लोकसंगीतकार गायक […]