Dombivli Dahihandi : दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने ‘स्वराज्य दहीकाला उत्सव’ या वर्षी तिसऱ्यांदा सम्राट चौक, डोंबिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे. डोंबिवली शहरातील नागरिकांची सेवा, कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य तसेच अनेकदा अॅम्बुलन्स पोहोचण्यापूर्वीच नागरिकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे काम रिक्षा चालक करतात. या अद्वितीय […]