घडामोडी

Election Dry Day : निवडणुकीमुळे चार दिवस दारूबंदी

Election Dry Day : भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांकरिता विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र देशी दारु नियम, १९७३ चे नियम २६ (१) (क) (१) व महाराष्ट्र विदेशी मद्य नियम […]