EVM Checking : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक उमेदवारांनी निकलांवर संशय व्यक्त करून ईव्हीएम मशीनच्या तपासणीची मागणी केली आहे. यासाठी आवश्यक असणारा भरणा देखील त्यांनी केलेला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील १० विधानसभा क्षेत्रांतील ईव्हीएम मशिन्सची पडताळणी १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातून जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात […]