घडामोडी लेख

Foxconn Vedanta Semiconductor Project म्हणजे नेमकं काय ?

Foxconn Vedanta : महाराष्ट्रात होणारा सेमीकंडक्टर प्रकल्प आता गुजरातला नेण्यात येत असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार होती. मावळ तालुक्यातील तळेगाव येथे होणारा हा १ लाख ५८ हजार कोटींचा भला मोठा प्रकल्प आता गुजरातला होणार असल्याचे जाहीर होताच शिंदे भाजप सरकारवर प्रश्नचिन्ह उमटवले जात आहेत. फॉक्सकॉन […]