घडामोडी

Gajanan Rane : कामगारांना पावला राज ठाकरेंचा ‘गजानन’; करून दिली घसघशीत पगारवाढ

Gajanan Rane : गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महापे येथील नामांकित कंपनी प्रोटोलॅबच्या कामगारांना अखेर न्याय मिळाला असून, मनसेच्या पाठपुराव्यामुळे येथील कामगारांना पगारवाढ मिळाली आहे. यासाठी मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने या कामगारांनी गणेश चतुर्थीला मनसेचा गजानन पावल्याची भावना व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्यात प्रोटोलॅब, इलेक्ट्रोटेक्नोलॉजिस्टकंपनीच्या कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण […]