कल्याण-डोंबिवली घडामोडी

आमदार Ganpat Gaikwad यांचे द्वितीय पुत्र Son राजकारणात? राजकीय वर्तुळात चर्चा

Ganpat Gaikwad Son : अंबरनाथ पोलीस स्थानक गोळीबार प्रकरणी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे सध्या तळोजा कारागृहात आहेत. तर त्यांचे ज्येष्ठ पुत्र वैभव गायकवाड हे या घटनेनंतर अज्ञातवासात आहेत. त्यांच्या पश्चात गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या सक्रियपणे राजकारणात उतरल्या असून मागील काही काळापासून ते संपूर्ण मतदारसंघात वावरताना दिसत आहेत. त्यातच आता आमदार गणपत […]