कल्याण-डोंबिवली घडामोडी

Kalyan East : ‘हे’ १७ उमेदवार लढवणार कल्याण पूर्वेची जागा; निवडणूक चिन्हे मिळाली

Kalyan East : १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून जवळपास ३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज छाननी व अर्ज माघारी झाल्यानंतर आता १७ उमेदवार रिंगणात उतरले असल्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर अपक्ष उभे राहणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह देखील आज देण्यात आले आहे. वरील १७ उमेदवार उर्वरित १७ दिवस निवडणूकीच्या आखाड्यात आपल्या ताकदीनिशी उतरले असून […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

Kalyan East : शिक्षिकेसह विद्यार्थ्याचे नाव लिहून शाळकरी विद्यार्थ्याने घेतला गळफास

Kalyan East : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात राहणाऱ्या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून त्यांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोट मध्ये त्याने एका शिक्षिकेसह […]