कल्याण-डोंबिवली घडामोडी

MNS Exit Poll 2024 : आता एक आमदार नाही तर मनसे गाठू शकते पुन्हा डबल फिगर

MNS Exit Poll 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाल्यानंतरची मनसेची ही चौथी विधानसभा निवडणुक आहे. युती आघाड्यांना आवाहन देऊन मनसेने पहिल्याच लाटेत आपले १३ आमदार निवडून आणून विरोधी पक्षांना घाम फोडला होता. मात्र त्यानंतर पुढील विधानसभेत मनसेला फक्त एक आमदार निवडून आणता आला होता. बाकी मनसेच्या १३ आमदारांपैकी काही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली […]