कल्याण-डोंबिवली घडामोडी

MSEB Electricity Theft : कल्याण पूर्वेतील १३ बंगले मालकांची लाखोंची वीजचोरी उघडकीस

MSEB Electricity Theft :- महावितरणच्या कल्याण पुर्व एक उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत विशेषत: बंगले मालकांकडून सुरू असलेल्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला असून १३ बंगले धारकांची ७८ लाख ४९ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली आहे. कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एक अंतर्गत सर्वाधिक वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर वीजचोरी शोध मोहीम […]