Nancy Finance : दोन मित्रांनी मिळून ३५ लाख ६४ हजार रुपयांचा नेंन्सी फायनान्सला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्व तिसगाव नाक्यावरील विश्वकर्मा मेडिकलचा सचिन विश्वकर्मा आणि त्याचा मित्र पवनकुमार शुक्ला यांच्यावर कोळसेवाडी पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण शहरातील नेंन्सी फायनान्स हिने वैश्विक महामारीच्या काळात आणि त्या अगोदरही छोट्या मोठ्या […]