Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर शिवसेनेत शिंदे की उद्धव ठाकरे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये आपापसात वादावादी आणि गैरसमज नको म्हणून आज डोंबिवलीत शिवसैनिकांची एक बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आणि युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. […]
Tag: shivsena kalyan
Shivsena : खासदार श्रीकांत शिंदेच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड
Shivsena : कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत बंड पुकारलेल्या आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रभरातून शिवसैनिक आता आक्रमक होताना दिसत आहे. याबाबत आता राज्यभरातून निदर्शने होताना दिसत आहेत. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २१ जून पासून एकनाथ शिंदे यांनी […]
माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
प्र.क्र.९० चिकणीपाडा येथे माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा प्रभागातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. तसेच शिबिराचे आयोजन केल्या बद्दल आयोजकांचे आभार मानले. शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड या गेली पाच वर्षे प्रभाग क्रमांक ९० चिकणीपाडाच्या नगरसेविका म्हणून काम करीत होत्या. संगीता गायकवाड यांनी […]