Hindi Day : सेंट मेरी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेंट मेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका दिव्या बोरसे उपस्थित होत्या. समन्वयक देवी आणि मंजू मॅडम यांचा कार्यक्रमात सहभाग होता. कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलांनी सहभाग […]